SALE -30%
आहुती

आहुती

0 reviews
₹350 ₹500
Product Code: Praduct 36
Stock 100

आयुष्यात अनेक गोष्टी घडत असतात. अशा गोष्टींकडे मागे वळून पाहताना काय वाटते. याचे वर्णन सुधाकर गुंजाळ यांनी 'आहुती' या कादंबरीतून केले आहे. सरकारी नोकरीत असताना वेगवेगळ्या घटनांना सामोरे जात, समोरच्या माणसांना आधार देत अनुभवलेले क्षण या कादंबरीत कथन केले आहे. त्यात कार्यालयीन कामाच्या तपशिलासह अन्य घटना सांगताना खासगी आयुष्य उलगडले आहे

भावनांचे खेळ, स्पंदने, आसक्तीच्या हिंदोळ्यावर झुलणारे मन, कुटुंब बाहेरील विश्व यांच्यातील बंध साधताना ठेवलेला समतोलपणा कसा राखला, हेही या नायकाच्या तोंडून ऐकायला मिळते. अगदी कॉलेज जीवनापासूनच्या घटनांची वर्णने देऊन पुढ्यात आलेले वास्तव स्वीकारल्यानंतर घडलेले कथानक लेखकाने रंगविले आहे.