SALE -20%
मी मृत्युंजय  मी संभाजी

मी मृत्युंजय मी संभाजी

0 reviews
₹112 ₹140
Product Code: Product 64
Stock 50

 संभाजी महाराजांच्या वेदनांना  थेट काळजापर्यंत पोहोचविणारी संजय सोनवणी यांची  मराठीतील आजवरची श्रेष्ठ दर्जाची, अत्यंत वेगळ्या शैलीतील कादंबरी  . खरे म्हणजे त्या वैश्विक वेदना असल्याने प्रत्येकाला आपले स्वत:चे प्रतिबिंबही कादंबरीत दिसेल. सोनवणींच्या लेखनीला मुजरा. प्रत्येकाने वाचायला व चिंतन करायला हवी अशी ही कादंबरी.