|| वास्तू महाविज्ञान ||
₹224 ₹280
Overview
वास्तुशास्त्र हा फार प्राचीन विषय असला तरी अलीकडच्या काळात त्याच्या प्राचारासाठी अनेक अभ्यासक प्रयत्नशील आहेत. त्यापैकीच एक म्हणजे डॉ. नरेंद्र हरी सहस्त्रबुद्धे त्यांनी लिहिलेले वास्तू महावि...वास्तुशास्त्र हा फार प्राचीन विषय असला तरी अलीकडच्या काळात त्याच्या प्राचारासाठी अनेक अभ्यासक प्रयत्नशील आहेत. त्यापैकीच एक म्हणजे डॉ. नरेंद्र हरी सहस्त्रबुद्धे त्यांनी लिहिलेले वास्तू महाविज्ञान हे पुस्तक प्राजक्त प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. देव आणि दैव या अशास्त्रीय भाषेत अडकून पडलेल्या वास्तुशास्त्र या विषयास वैज्ञानिक आयाम देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.
विज्ञान, ज्योतिषशास्त्र आणि योगशास्त्र यांचा वास्तुशास्त्रात सापडणाऱ्या मूळबीजांचा संदर्भ घेऊन या तर्कशुद्ध व मानवजातीस उपकारक ठरणाऱ्या शास्त्राचा वेलू गगनावेरी नेण्यासाठी केलेला एक प्रयत्न म्हणजे हे लेखन होय अशा शब्दांत डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी लेखनाचा उद्धेश मांडला आहे..