गुन्हेगारीच्या जगात
Sale -20%

गुन्हेगारीच्या जगात

₹160 ₹200
Product Code: Product 38
Stock 50

गुन्हेगारी जगताचं आकर्षण नाही आसा माणूस तसा दुर्मिळच. रोज वृत्तपत्र उघडला की बरेचजण क्रीडा आणि सिनेमाच्या आधी गुन्हेगारीच्या  बातम्या वाचतात. राजकारणाबरोबर गुन्हेगारीच्या बातम्यांना वृत्तपत्रात पहिल्या पानावर स्थान मिळते. या पुस्तकात अश्याच काही गुन्ह्यांची माहिती देण्यात आली आहे. यातले सगळे गुन्हे त्या-त्या वेळी त्या-त्या देशात गाजले होते. या गाजलेल्या गुन्ह्यांची माहिती मराठीत प्रथमच येत आहे. 

Write a review

Note: HTML is not translated!

Rating Bad           Good

Books

  • Free Shipping
  • Guaranteed
  • Deal