Description
वास्तुशास्त्र हे आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेले, पुर्वपार चालत असलेले शास्त्र आहे. त्यात घराच्या रचनेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यात येतो. हे शास्त्र घराची दारे, खिडक्या, भिंती, स्वयंपाकघर आणी ते तसे का असावे, याविषयी मार्गदर्शन करते.
डॉ. नरेंद्र हरी सहस्त्रबुद्धे यांनी या पुस्तकात याचं शास्त्राची ओळख करून दिली आहे. वास्तू म्हणजे फ्लॅट असे समीकरण बनल्यामुळे फ्लॅटच्या अंगाने ते या सूचना करतात. रो-हाउसचाही विचार पुस्तकात करण्यात आला आहे. घरामधील उर्जा, तत्व, विदिशा, देवता, दिशा या दृष्टीने आखणी करण्याचा सल्ला ते देतात.














Reviews
There are no reviews yet.