Description
मेश देसाई यांनी केलेले हे रंजक प्रवासवर्णन आहे. मात्र, ते नेहमीच्या पद्धतीने न रंगवता त्यांनी माधवराव हे पात्र तयार करून एक वेगळी वाट निवडली आहे.
युरोप आणि अमेरिकेच्या भेटीच्या या वृत्तांतात वेगवेगळ्या स्थळांची माहिती, शहराची रचना, भाषा, संस्कृती, नागरिक असे बरेच घटक भेटतात.
वास्तूंचा इतिहास आणि वास्तुशिल्पावर झालेले संस्कार सोप्या पद्धतीने त्यांनी सांगितले आहेत. युरोपातील प्रत्येक देश आपापले वेगळेपण टिकवून आहे. हे वेगळेपणही त्यांनी टिपले आहे.
प्रत्येक देशात जाण्यासाठीचा प्रवास, विमानतळ, सामानाची आवराआवरी, खाणे आदी तपशीलही रंजक पद्धतीने मांडला आहे. रंगीत छायाचित्रांचाही पुस्तकात समावेश आहे.





Reviews
There are no reviews yet.