Availability: In Stock

अमेरिकन चित्रपटसृष्टी

SKU: ISBN10: 8178280620

Original price was: ₹120.00.Current price is: ₹108.00.

Description

हिच कॉकचे ‘फ्रेन्झी’ आणि ‘द अदर’ ,’द ईगल हॅज लॅन्डेड’, ‘कॅसाब्लान्का’ अशा गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथा चार्ल्स ब्रोस्नन सारख्या एके काळच्या ‘रफ आणि टफ’ माणसाचे कथा आणि काही गाजलेल्या चित्रपटांच्या निर्मिती मागच्या कहाण्या आपल्याला ‘अमेरिकन चित्रसृष्टी’ च्या अदभूत जगाचे दर्शन घडवतात. तर असे युद्धपट भारतात का निर्माण होत नाहीत आणि इतर लेख आपल्याला विचार करायला भाग पडतात. या फक्त चित्रपट कथा नाहीत तर एका सजग प्रेक्षकाचे विचारही इथे समोर येतात आणि अमेरिकन चित्रपटांकडे आपण नव्या दृष्टीने पाहू लागतो.

Additional information

Weight .5 kg
Book-Author

Pages

136

Weight

140 Gm

Binding

Paperback

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अमेरिकन चित्रपटसृष्टी”

Your email address will not be published. Required fields are marked *