Description
माहितीचा अधिकार ‘ हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सामान्य नागरिकाला मिळालेलं एक फार मोठं शस्त्र आहे. जनतेला लाभलेलं हे एक मोठं सामर्थ्य आहे. त्याचा योग्य प्रकारे वापर केला तर आजच्या परिस्थितीत परिवर्तन घडू शकेल. भ्रष्टाचारासारख्या अपप्रवृत्तींना आळा घालून सार्वजनिक जीवनात पारदर्शकता आणता येईल. त्या बद्दल माहिती देणारे पुस्तक.





Reviews
There are no reviews yet.