Description
आपल्याला माणसं भेटत असतात, घटना- प्रसंग आपल्याला सामोरे येतात, तशीच झाडं -झुडपं , वृक्ष – वेळी, गवतपाती आणि अवघी हिरवाई. ते हिरवायन आपल्याला सुखावते, जोजवते, शांतवते,आधी एकांतात ते उग्र होऊन भिववते देखील; पण ‘हरितायन’ या पुस्तकात लेखिकेने एकेला वृक्षाविषयीचे, तुकुमराईविषयीचे आपले जिव्हाळ्याचे नटे उलघडून दाखवले आहे. शब्दांच्या माध्यमांतून अतिशय प्रभावीपणे त्या नात्याचा एक एक पदर तलमी होत वाचकांचे मनही वेढून घेतो. या हरितायनाचे बोट धरून केलेला वाचन प्रवास म्हणजे निर्भेळ आनंद !





Reviews
There are no reviews yet.