Description

अवघा प्रपंचच परमार्थ करणारे..धर्ममार्तंडांचा विरोध सहन करुन समतेचा, मानवतेचा धर्म आचरणारे…अभंग, गौळणी,सोंगी, भारूडं अशा विपुल रचनांमधून जनसामान्यांना मार्ग दाखवणारे..साक्षात श्रीकृष्णानं ज्यांच्या घरी प्रेमानं पाणी वाहिलं असे शांतिब्रम्ह श्री एकनाथ महाराज..त्यांच्या बहुआयामी, अलौकिक जीवनकार्याची अनुभुती देणारी ही ललित कहाणी…

Additional information

Book-Author

Pages

200

Weight

228 Gm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “एकोबा”

Your email address will not be published. Required fields are marked *