Description
सर्व स्तरातली माणसं आज नाना प्रकारच्या मानसिक ताणाला सामोरी जात असतात. त्यांना दिलासा देणं .. बळ देणं … मन:शांतीचा मार्ग दाखवणं हे कार्य संतसाहित्य शतकानुशतकं करत आलं आहे. डॉ. मधुकर आष्टीकर यांच्यासारख्या व्यासंगी आणि अधिकारी साहित्यिकांन केलेलं त्यांचं हे सुलभ आणि रसाळ निरूपण प्रत्येकाला रोजच्या जगण्यात प्रेरक ठरेल.





Reviews
There are no reviews yet.