Description

डॉ. मधुसूदन झंवर… खेळाडू.
क्रिडा संघटक.. नेत्रतज्ञ. क्रिडा क्षेत्रात
राज्य व राष्ट्रीय पातळी वरील,
नेत्रवैद्यकाच्या क्षेत्रात राज्य, राष्ट्रीय व
आंतररा्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारांचे
आणि सन्मानांचे मानकरी..
आत्मप्रगतीचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून
अखंड परिश्रमाने वाटचाल करीत यशाचे
शिखर गाठणारे कीर्तीवंत..
अशा अनेक नात्यांनी समाजजीवनात
जवळजवळ पन्नास वर्ष कार्यरत राहिलेले
‘सामाजिक नेत्र सेवेतील अग्रगण्य’
व्यक्तिमत्त्व ….
या प्रवासाची त्यांनी सांगितलेली ही
उद्बोधक आणि प्रेरक कहाणी

Additional information

Book-Author

Pages

336

Weight

615 Gm

Binding

Hard Cover

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मधुसंचय”

Your email address will not be published. Required fields are marked *