Description
मराठी रंगभूमीवरील एक लक्षवेधी नाटक.. सुख आणि दुःख निर्णय आणि प्रतिक्रिया.. जीवन आणि मृत्यू .. या सा-यांमध्ये प्रवाही असतं एक अंतर.. त्यात वावरत असतात माणसं.. आपल्या आपल्या धारणा घेऊन .. अशा भिन्न धारणांची काही माणसे एकत्र येतात .. अनोळखी .. अचानक.. उलगडत जातात मनं .. आणि साकारतो एक भावबंध .. नकळत धागे जोडणारा .. पूल..





Reviews
There are no reviews yet.