Description


सोव्हियत रशियाने अमेरिकेच्या अॅटमबॉम्बचे रहस्य कसे पळवले या सत्यघटनेवर आधारित पुस्तक आहे. लेखकाची अणुशक्ती एक मायावी राक्षसी’,’अदृश्य युद्ध’ आणि ‘हिटलरच्या मनोव्यापाराचा शोध घेणारे ‘खलनायक दुस-या महायुद्धाचा’ ही गाजलेली पुस्तके आहेत. वाचकांच्या पसंतीला हे पुस्तक सुद्धा खरे उतरेल यात शंका नाही.

Additional information

Book-Author

Pages

104

Weight

130 Gm

Binding

Paperback

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अ‍ॅटमबॉम्ब स्पाईज”

Your email address will not be published. Required fields are marked *