Availability: In Stock

क्रांतीलढ्याचे महानायक उमाजीराजे नाईक

SKU: ISBN13: 9789392753466

Original price was: ₹250.00.Current price is: ₹169.20.

Description


‘क्रांतिलढ्याचे महानायक उमाजीराजे नाईक ‘ या कादंबरीत लेखकाने उमाजीराजे आणि  त्यांच्या जिगरबाज साथीदारांची रोमहर्षक शौर्यगाथा खिळवून ठेवणाऱ्या अनोख्या शैलीत मांडली आहे. उमाजीराजे यांना बेसावध अवस्थेत पकडल्यानंतर पुण्याला घेऊन येणारा इंग्रज अधिकारी कॅप्टन अलेक्झांडर मॅकिंटॉश हा त्यानं लिहिलेल्या पुस्तकात म्हणतो … ‘उमाजीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता. त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता.’

Additional information

Book-Author

Pages

144

Weight

175 Gm

Binding

Paperback

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “क्रांतीलढ्याचे महानायक उमाजीराजे नाईक”

Your email address will not be published. Required fields are marked *