Availability: In Stock

ज्येष्ठ कौरव दुर्योधन

SKU: ISBN10: 8178280507

Original price was: ₹225.00.Current price is: ₹180.00.

Description

दुर्योधन.. महाभारतातील एक खलनायक.. पांडवांशी स्पर्धा करणारा.. महाभारतातील खलनायकांमधील श्रेष्ठ खलनायक.. दुर्योधन हट्टी, उद्दाम आणि ‘ग’ ची भाषा बोलणारा होता. कपट त्याच्या रोमारोमात भरलेलं होतं. त्याचं पौरुष, पराक्रम हे सर्व केवळ त्याच्या स्वभावामुळेच व्यर्थ ठरले. तो एक चांगला सम्राट झाला असता पण…

Additional information

Book-Author

Pages

224

Weight

223 Gm

Binding

Paperback

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ज्येष्ठ कौरव दुर्योधन”

Your email address will not be published. Required fields are marked *