Description
दुसऱ्या महायुद्धाच्या उत्तरार्धात सर्वसाधारण फ्रेंच माणसांनी हिटलरच्या सैतानी सत्तेपासून आपल्या देशाची मुक्तता करण्यासाठी जो अपार त्याग केला, दोस्त राष्ट्रांच्या प्रचंड संयुक्त सेनासंभाराला फ्रांस मध्ये उतरवण्यासाठी लागणारी माहिती अक्षरशः खडान् खडा कशी मिळवली आणि कळवली, यावर रिचर्ड कोलियर ने ‘टेन थाउजंड आईज’ हे पुस्तक लिहिलं आहे, त्यावरच आधारित हे पुस्तक नक्कीच वाचनीय ठरेल.





Reviews
There are no reviews yet.