Description
धनगर समाज हा एक मेंढपाळीचा व्यवसाय करणारा आदिम समाज .महाराष्ट्रातील विठ्ठल ,खंडोबा ,जोतिबा ,मायाक्का ही दैवते या समाजातूनच आली .धनगरांची एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे .या समाजातूनच चंद्रगुप्त मौर्य ,सातवाहन ही बलशाली घराणी जशी आली तसेच मध्ययुगात मल्हारराव होळकर ,अहिल्यादेवी होळकर ते आद्य स्वातंत्र्यसेनानी महाराजा यशवंतराव होळकर व आद्य महिला स्वातंत्र्यसेनानी भीमाबाई होळकरही आले .असे असले तरी हा समाज बुजरा असल्याने ,नागरी जीवनापासून शक्यतो दूरच असल्याने त्याचा म्हणावा तसा विकास झालेला नाही .या समाजाचा ज्ञात असलेला साद्यंत इतिहास या पुस्तकात ग्रंथित करणायत आला आहे !





Reviews
There are no reviews yet.