Description

माहिती ही शक्ती आहे आणि माहितीच्या अधिकारामुळे प्रशासनात पारदर्शकता आणण्यात; तसेच प्रत्येकाचे उत्तरदायित्व निश्चित करण्यात मदत होते. मात्र, माहितीच्या अधिकाराचा उपयोग चांगल्यासाठीच व्हावा, असा आग्रह धरणारे आणि त्या पद्धतीने काम करणारे विजय कुंभार यांचे हे पुस्तक आहे. 
 
माहितीचा अधिकार म्हणजे काय त्याचे सदुपयोग कोणते व दूरुपयोग कोणते, या अधिकाराचा वापर करताना अनेक अडचणी येतात, त्या अडचणींवर मात कशी करायची यासंबंधातील माहितीही पुस्तकात मिळते. माहिती अधिकाराचा वापर केलेल्या काही प्रकरणांची चर्चाही त्यांनी पुस्तकातून केली आहे, ती मार्गदर्शक ठरावी 

Additional information

Book-Author

Pages

232

Weight

260 Gm

Binding

Paperback

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पैलू माहितीच्या अधिकाराचे”

Your email address will not be published. Required fields are marked *