Availability: In Stock

महाराजा यशवंतराव होळकर

SKU: ISBN13: 9789392753046

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

Description


महाराज यशवंतराव होळकरांनी दुसरा बाजीराव पेशव्याने घशात घातलेले होळकरांचे राज्य बलाढ्य सेनांशी लढून स्वतंत्र केले आणि ६ जानेवारी १७९९ रोजी राज्याभिषेक करून घेतला. स्वत:ची राजमुद्रा घोषित केली आणि स्वत:ची नाणी पाडायला सुरुवात केली. शिवरायांनंतरचे ते एकमेव स्वतंत्र अभिषिक्त महाराजा बनले. नंतर त्यांनी इंग्रजांच्या जोखडातून देश मुक्त करण्यासाठी अथक लढा दिला. ते इंग्रजांचा वसाहतवादी दृष्टीकोन ऒळखून त्यांच्याविरुध्द सर्वकश युध्द पुकारणारे आद्य स्वातंत्र्य योध्दे होत.

 

Additional information

Weight .5 kg
Binding

Paperback

Book-Author

Pages

136

Weight

254 Gm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महाराजा यशवंतराव होळकर”

Your email address will not be published. Required fields are marked *