Availability: In Stock

महासती गांधारी

SKU: ISBN10: 8178280582

Original price was: ₹250.00.Current price is: ₹212.50.

Description

गांधारी.. महापतिव्रता.. सत्यप्रिय.. आपला पती आंधळा असल्याचे कळताच स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून घेणारी… पतीला पुत्र मोहापासून दूर राहण्याचा सतत सल्ला देणारी… दुर्योधनाला ‘जिथे धर्म तिथे जय’ असा आशीर्वाद देणारी.. शंभर पुत्रांच्या मरणाचे अमाप दुःख सहन करणारी.. सात्विक संतापाने श्रीकृष्णाला शाप देणारी.. सत्य, पावित्र्य, धर्म, पतिव्रता, यांची मूर्तिमंत प्रतिमा असलेली.. एकाच गांधारीची अशी अनेक रूपं.. म्हणूनच महाभारतात गांधारीची व्यक्तिरेखा आगळी-वेगळी नि वंदनीय ठरते…

Additional information

Weight .5 kg
Book-Author

Pages

272

Weight

266 Gm

Binding

Paperback

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महासती गांधारी”

Your email address will not be published. Required fields are marked *