Availability: In Stock

रहस्यरंजन

SKU: ISBN10: 8178280752

Original price was: ₹195.00.Current price is: ₹175.50.

Description

रहस्यकथा हा कथाप्रकार लिहिणं हे वाटतं तितकं सोपं नाही. या कथासंग्रहात लेखकानं काही पाश्चात्य कथाना भारतीय वातावरणाचा साज चढवलाय तर काही पाश्चात्य वातावरणातच ठेवल्या आहेत. असं असलं तरी त्या वाचकाला हादरा देणाऱ्या आहेत यात शंका नाही. या कथा लेखकाच्या सुलभ शैली मुळे अतिशय वाचनीय झाल्या आहेतच, पण त्या वाचकाला एका वेगळ्याच वातावरणात नेतात. जरी यात खून, सूड आणि विस्मयकारक रहस्य असलं तरीही त्यात असंभाव्य असं काहीच नाही. त्यामुळेच त्या वाचकाला काही क्षण तरी हादरवतात. यातच त्यांच यश सामावलं आहे.

Additional information

Weight .5 kg
Book-Author

Pages

192

Binding

Paperback

Weight

240gm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “रहस्यरंजन”

Your email address will not be published. Required fields are marked *