Availability: In Stock

सफर हॉलिवूडची

SKU: ISBN10: 8178280132

238.05

Description

एके काळी पडद्यावर गाजलेले हे चित्रपट. सेव्हन मिनिट्स, गॉड फादर, जॉज, ह्या चित्रपटानी गल्ल्याच्या बाबतीत इतिहास घडवला. अशाच आणखी काही चित्रपटांच्या कथा ही इथे वाचायला मिळतील. आता हे चित्रपट वेगवेगळया वाहिन्यांवर पाहायला मिळतात. तेव्हा हे पुस्तक त्यांचे गाईड म्हणून वापरायला काहीच हरकत नाही. त्यामुळं त्यां चित्रपटांच्या बघण्याला अर्थ प्राप्त होईल आणि ते चित्रपट पाहण्याचा आनंदही वाढेल.

Additional information

Weight .5 kg
Book-Author

Pages

224

Weight

232 Gm

Binding

Paperback

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सफर हॉलिवूडची”

Your email address will not be published. Required fields are marked *