Description


राजू फातरफेकर हा एक महाविद्यालयीन तरूण. त्याला हिरो बनावं असं वाटत असतं. त्याला ते जमत नसतं. मुलींशी बोलावं असं त्याला वाटतं पण तेही त्याला जमत नसतं. मग एक चमत्कार होतो. त्याच्या आयुष्यात तीन तीन मुली येतात. त्याची नखं खायची सवय जाते. तो धडाक्याने हिरोतर बनतो पण त्यानंतर त्याच्या आयुष्यातून आलेल्या तिघीही एक एक करून कटतात. कुणाच लग्न होतं, कुणाच्या पत्रिकेत मंगळ असतो. राजूला त्याच्या क्रीडा कौशल्यामुळे मुंबईत नोकरी मिळत असते म्हणून आईला त्याच्या लग्नाची घाई असते. मग काय घडत ? हे गीता रहस्य सोडवण्यासाठी ‘स्वप्नरंजन’ करायलाच हवं.

Additional information

Book-Author

Pages

120

Weight

135 Gm

Binding

Paperback

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वप्नरंजन”

Your email address will not be published. Required fields are marked *