Description
मुळात वैदिक असणे आणि हिंदू असणे म्हणजे नेमके काय, हे समजल्याखेरीज हिंदू धर्मीय वैदिक वर्चस्वातून मुक्त होऊ शकत नाहीत. वैदिक आणि हिंदू हे धर्मच मुळात वेगळे आहेत,हे समजणे त्यामुळे अत्यावश्यक बनून जाते.
हे सारे समजण्यासाठी, प्रत्येक हिंदू म्हणवणाऱ्याने हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
हे सारे समजण्यासाठी, प्रत्येक हिंदू म्हणवणाऱ्याने हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

Reviews
There are no reviews yet.