Description
हिंदी चित्रपट सृष्टीत स्वताच वेगळेपण आणि त्यातून वेगळं स्थान निर्माण करणारे दिग्दर्शक. हसत खेळत जीवनाच्या विविध पैलूंचं दर्शन घडवणारे सहज सुंदर चित्रपट हे हृषिदांच वैशिष्ट्य! ते दिग्दर्शक आहेत तसेच संकलक, कथा – पटकथा लेखक आणि निर्माते ही आहेत. पन्नास वर्षाहून अधिक काळ आपल्या चित्रपटांनी रसिकांना निखळ, सात्विक आनंद देणाऱ्या हृषिदांच्या चित्र-कारकीर्दीचा हा रसग्राही, अभ्यासपूर्ण मागोवा. चित्रपटातील दृश्य, अभिनय संगीत, यांच चित्र उभं करता करताच त्यांच्या व्यक्तीमत्वाचा वेध घेणारा.





Reviews
There are no reviews yet.